Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
सकाळ NIE तर्फे आयोजित मा .श्रीमती शोभा नाखरे यांचे ( मुलांची जडण घडण पालकांचा सहभाग) बहरु द्या फुलांना या विषयावर आधारित पालकांसाठी व्याख्यान
वर्षभरात होणा-या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ
वार्षिक क्रीडा स्पर्धेतील काही क्षणचित्रे
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित R/N वॉर्ड चित्रकला, हस्तकला व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
मराठी पूर्व प्राथमिक विभागाने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सण असो व उत्सव आपले घरदार सोडून लोकांचे उत्सव आनंदात साजरे व्हावे म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसां सोबत मराठी प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.
महिलांनचे आरोग्य व घ्यावयाची काळजी या विषयावर महिला पालकांसाठी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.
मातृदिनाचे औचित्य साधून मराठी प्राथमिक विभागाने आजी आजोबा प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आजी आजोबा दिन साजरा केला. आजी आजोबा नी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून शाळेत बोलावल्याबद्दल आजी आजोबानी शाळेचे आभार मानले.
बाल सुरक्षा अंतर्गत मुलांच्या बाबतीत होणारे गुन्हे , सायबर गुन्हे या बाबत पालकांना व मुलांना मार्गदर्शन करताना दहिसर पोलिस स्टेशनचे निर्भया पथक
दिवसेंदिवस मोबाईलच्या आहारी जात असलेल्या मुलांना पपेटशोच्या माध्यमातून मनोरंजना सोबत कटपुतळ्याची ओळख करून देण्यात आली
क्रांतिदिन ९ ऑगस्ट २०२४ – क्षेत्रभेट
योगदिन
योगदिनाचे औचित्य साधून योगसाधनेचे महत्त्व जाणून घेताना व प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी
प्रवेशोत्सव सोहळा आनंदोत्सवाचा नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागताचा.
































Shailendra Nagar, Dahisar(E) Mumbai-400 068. Maharashtra. India.
022-28962310
shailendra_society@yahoo.com
Shailendra Nagar, Dahisar(E) Mumbai-400 068. Maharashtra. India.
022-28962310
shailendra_society@yahoo.com
Shailendra Nagar, Dahisar(E) Mumbai-400 068. Maharashtra. India.
022-28962310
shailendra_society@yahoo.com
